कॅथेरिन फ्रेझर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कॅथेरीन फ्रेझर (९ एप्रिल, २००५:स्कॉटलंड - ) ही स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करते.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]