नॉर्वेचा पाचवा हाराल्ड
Appearance
(हाराल्ड पाचवा, नॉर्वे या पानावरून पुनर्निर्देशित)
| हाराल्ड पाचवा Harald V | |
नॉर्वेचे राजे
| |
| विद्यमान | |
| पदग्रहण १७ जानेवारी १९९१ | |
| मागील | ओलाव पाचवा |
|---|---|
| जन्म | २१ फेब्रुवारी, १९३७ स्टॉकहोम, स्वीडन |
| सही | |
हाराल्ड पाचवा (२१ फेब्रुवारी, १९३७:आकेर्शुस, नॉर्वे - ) हे नॉर्वे देशाचे विद्यमान राजे आहेत. वडील ओलाव पाचवा ह्यांच्या मृत्यूनंतर १९९१ साली हाराल्ड ५ ह्यांनी राजेपद स्वीकारले.
यांनी १९६४, १९६८ आणि १९७२ च्या ऑलिंपिक खेळांमध्ये नॉर्वेचे प्रतिनिधित्व केले होते.
संदर्भ
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- नॉर्वेच्या शाही घराण्याचे संकेतस्थळ Archived 2010-12-27 at the वेबॅक मशीन.
- नॉर्वेचे सरकारी संकेतस्थळ
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
