व्हियेतनामी भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्हियेतनामी
tiếng Việt
स्थानिक वापर व्हियेतनाम
प्रदेश आग्नेय आशिया
लोकसंख्या ७.५ कोटी
भाषाकुळ
ऑस्ट्रो-आशियन
  • व्हियेटिक
    • व्हियेतनामी
लिपी लॅटिन (व्हियेतनामी फरक)
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम
भाषा संकेत
ISO ६३९-१ vi
ISO ६३९-२ vie
ISO ६३९-३ vie (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

व्हियेतनामी ही व्हियेतनाम देशाची राष्ट्रभाषा आहे. व्हियेतनाममधील ८६% नागरिक ही भाषा वापरतात.

हे पण पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]