"अमळनेर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ २०: | ओळ २०: | ||
}} |
}} |
||
'''{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[जळगाव जिल्हा|जळगाव जिल्ह्याचा]] एक तालुका आहे. |
'''{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[जळगाव जिल्हा|जळगाव जिल्ह्याचा]] एक तालुका आहे. |
||
अमळनेर हा जळगाव जिल्ह्यातला सर्वांत मोठा तालुका समजला जातो {{संदर्भ हवा}}. अमळनेर हे शहर बोरी |
अमळनेर हा जळगाव जिल्ह्यातला सर्वांत मोठा तालुका समजला जातो {{संदर्भ हवा}}. अमळनेर हे शहर [[बोरी नदी]]च्या काठावर वसलेले असून. नदीकिनारी वाडी संस्थान हे तीर्थक्षेत्र आहे. ह्या ठिकाणी विठ्ठलाचे मंदिर असून, संत सखाराम महाराज ह्यांची ही कर्मभूमी आहे. अमळनेर तालुक्यातून वाहणारी [[सूर नदी]] ही आणखी एक नदी आहे. [[बोरी नदी|बोरी]] आणि [[सूर नदी|सूर]] या दोन्ही नद्या [[तापी नदी]]च्या उपनद्या आहेत. |
||
⚫ | |||
⚫ | |||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
== नाव == |
== नाव == |
२३:४८, ९ मार्च २०१५ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
?अमळनेर महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
• ७०० मी |
जिल्हा | जळगाव |
तालुका/के | अमळनेर |
लोकसंख्या | ९१,४५६ (२००१) |
अमळनेर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे. अमळनेर हा जळगाव जिल्ह्यातला सर्वांत मोठा तालुका समजला जातो [ संदर्भ हवा ]. अमळनेर हे शहर बोरी नदीच्या काठावर वसलेले असून. नदीकिनारी वाडी संस्थान हे तीर्थक्षेत्र आहे. ह्या ठिकाणी विठ्ठलाचे मंदिर असून, संत सखाराम महाराज ह्यांची ही कर्मभूमी आहे. अमळनेर तालुक्यातून वाहणारी सूर नदी ही आणखी एक नदी आहे. बोरी आणि सूर या दोन्ही नद्या तापी नदीच्या उपनद्या आहेत.
साने गुरुजी यांचे अमळनेर येथे वास्तव्य होते. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीच्या काळात साने गुरूजींनी अमळनेरच्या प्रताप हायस्कुलात अध्यापन केले. आता ही संस्था खानदेश एज्युकेशन सोसायटी म्हणून ओळखली जाते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
नाव
इतिहास
मराठा साम्राज्य
स्वातंत्र्ययुद्ध
भूगोल
पेठा
उपनगरे
हवामान
जैवविविधता
अर्थकारण
बाजारपेठ
प्रशासन
नागरी प्रशासन
महानगर पोलिस यंत्रणा
वाहतुक व्यवस्था
अमळनेर शहर भारताच्या इतर महत्वाच्या शहरांशी रस्ता व रेल्वेमार्गाने चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे.
लोकजीवन
संस्कृती
रंगभूमी
चित्रपट
धर्म- अध्यात्म
खाद्यसंस्कृती
प्रसारमाध्यमे
शिक्षण
प्राथमिक व विशेष शिक्षण
उच्च शिक्षण
अमळनेर मधील ल महत्त्वाची महाविद्यालये
महाविद्यालये | अभियांत्रिकी महाविद्यालये | वैद्यकीय महाविद्यालये | व्यवस्थापन महाविद्यालये | इतर | शाळा |
संशोधन संस्था
खेळ
पळासदळे येथे श्री दौलत बाबा यांची समाधि आहे
संदर्भ
बाह्य दुवे