Jump to content

बोरी नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बोरी नदी ही महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यामधून वाहणारी एक नदी आहे. याच नावाची एक नदी नाशिक जिल्ह्यातून आणि खानदेशातील जळगांवधुळे जिल्ह्यातून वाहते.

जळगाव जिल्ह्यातील बोरी नदी

[संपादन]

ही बोरी नदी तापी नदीची उपनदी आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील चिराई या गावाजवळ तिचा उगम आहे. पुढे ती विराणे गावालगत लागून बोरी धरण येथून मार्गक्रमन करून आर्वी वरून अमळनेर च्या दिशेने जाते .जळगाव जिल्ह्यातील बोहोरे गावाजवळ ती तापीला मिळते. भोकरीबारी नदी, चिखली नालाकानोली नदी या बोरीच्या उपनद्या आहेत. खांदेशातील मुख्य नद्यांपैकी बोरी नदी एक आहे.