न्यू झीलँड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७३-७४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
न्यूझीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७३-७४
Flag of Australia.svg
ऑस्ट्रेलिया
Flag of New Zealand.svg
न्यूझीलंड
तारीख २९ डिसेंबर १९७३ – ३१ जानेवारी १९७४
संघनायक इयान चॅपल बेव्हन काँग्डन
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली

न्यूझीलंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९७३-जानेवारी १९७४ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका २-० अशी जिंकली. न्यूझीलंडचा हा पहिला ऑस्ट्रेलिया दौरा होता. याआधी दोन्ही संघांनी मार्च १९४६ला न्यूझीलंडमध्ये एक कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर या दौऱ्यापासून दोन्ही देशांमध्ये परत क्रिकेट संबंध सुरळीत झाले. ऑस्ट्रेलियात खेळून झाल्यावर लगेचच परतफेड म्हणून मार्च १९७४मध्येच ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा दौरा केला.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

२९ डिसेंबर १९७३ - २ जानेवारी १९७४
धावफलक
वि
४६२/८घो (१०१.५ षटके)
कीथ स्टॅकपोल १२२ (१९२)
डेल हॅडली ४/१०२ (२० षटके)
२३७ (७९.७ षटके)
केन वॉड्सवर्थ ८० (१२६‌)
गॅरी गिलमोर ४/७५ (२२ षटके)
२०० (८१.६ षटके)(फॉ/ऑ)
डेल हॅडली ३७ (१२३)
ॲशली मॅलेट ४/६३ (२४ षटके)
ऑस्ट्रेलिया १ डाव आणि २५ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न

२री कसोटी[संपादन]

५-१० जानेवारी १९७४
धावफलक
वि
३१२ (८६.६ षटके)
जॉन पार्कर १०८ (२२०)
डग वॉल्टर्स ४/३९ (११ षटके)
१६२ (४४.४ षटके)
इयान चॅपल ४५ (१०३‌)
रिचर्ड हॅडली ४/३३ (९.४ षटके)
३०५/९घो (७५.२ षटके)
जॉन मॉरिसन ११७ (२४७)
ग्रेग चॅपल ३/५४ (१६ षटके)
३०/२ (८.३ षटके)
पॉल शीहान १४* (२७)
रिचर्ड हॅडली २/१६ (४.३ षटके)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • जेरेमी कोनी (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी[संपादन]

२६-३१ जानेवारी १९७४
धावफलक
वि
४७७ (१२०.५ षटके)
रॉडनी मार्श १३२ (२६६)
डेव्हिड ओ'सुलिव्हान ५/१४८ (३५.५ षटके)
२१८ (८७.३ षटके)
केन वॉड्सवर्थ ४८ (१०७)
केरी ओ'कीफ ३/५५ (२४.३ षटके)
२०२ (८९.५ षटके)(फॉ/ऑ)
बेव्हन काँग्डन ७१* (२९७)
जॉफ डिमकॉक ५/५८ (२७ षटके)
ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ५७ धावांनी विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड