ट्रेव्हर फ्रँकलिन
Appearance
ट्रेव्हर जॉन फ्रँकलिन (१८ मार्च, १९६२:ऑकलंड, न्यू झीलँड - हयात) हा
न्यूझीलंडकडून १९८३ ते १९९१ दरम्यान २१ कसोटी आणि ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.