ब्रुस मरे
Appearance
ब्रुस अलेक्झांडर ग्रीनफेल मरे (१८ सप्टेंबर, इ.स. १९४०:जॉन्सनव्हिल, न्यू झीलंड - १० जानेवारी, २०२३) हा न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व लेगब्रेक गोलंदाजी करायचा.
मरेची नात आमेलिया केर न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळते.
