पीटर पोलॉक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पीटर मॅकलीन पोलॉक (जून ३०, इ.स. १९४१:पीटरमारित्झबर्ग, दक्षिण आफ्रिका - ) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.

याचा मुलगा शॉन पोलॉकही दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला.

दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.