क्षणभंगुर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जे कायम टिकत नाही असे काहीही. ज्याचा काही काळानन्तर अंत होणार आहे असे.

उदा. सत्ता, संपत्ती, पैसा, शस्त्र, तारुण्य इ.