शस्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कुर्‍हाड तसेच धार लावता येतील अशी पुरातन शस

शस्त्र (इंग्लिश; weapon, वेपन ;) हे शारिरीक किंवा इतर कोणत्याही प्रकारे हानी पोहोचवू शकेल असे साधन आहे. मानवी इतिहासात शस्त्राचा वापर सर्व प्रथम शिकार करण्यासाठी झाला. वारंवार वापराने यात मानवाने कौशल्य मिळवले. पुढे याचा वापर युद्ध आणि गुन्हेगारी यातही होऊ लागला.

प्रकार[संपादन]

शस्त्रांचे विविध प्रकार आहेत. जसे एकावेळी एक चालवता येईल असे शस्त्र जसे की तलवार. तसेच एकावेळी अनेक डागता येतील अशी क्षेपणास्त्रे हे सुद्धा शस्त्रांचे रूप आहे. नवनवीन शस्त्रांमध्ये विषाणू संसर्गाने हानी पोहचवतात. तसेच अणू अस्त्रे ही प्रचंड विध्वंस क्षणात घडवू शकतात.

मध्ययुगीन शस्त्रे[संपादन]

आधुनिक शस्त्रे[संपादन]

हेही पहा[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत