कौण्डिन्य
Tools
Actions
General
छापा/ निर्यात करा
इतर प्रकल्पात
Appearance
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
कौण्डिन्य (पालीमध्ये: कोण्डञ्ञ) हे एक बुद्धकालीन बौद्ध भिक्खू होते, जे सर्वात पहिल्यांदा अर्हत झाले होते. त्यांना 'अज्ञातकौण्डिन्य' देखील म्हणतात. त्यांचे आयुष्य इ.स.पू. ६व्या शतकात होते. त्यांनी सध्या उत्तर प्रदेश आणि बिहार अंतर्गत असलेल्या भागात भेट दिली. ते बुद्धाचे एक प्रमुख शिष्य होते.