पाली भाषा
Jump to navigation
Jump to search
पाली (निःसंदिग्धीकरण) याच्याशी गल्लत करू नका.
पाली | |
---|---|
प्रदेश | भारतीय उपखंड |
लोकसंख्या | लुप्त भाषा |
भाषाकुळ | |
लिपी | ब्राह्मी लिपी |
भाषा संकेत | |
ISO ६३९-१ | pi |
ISO ६३९-२ | pli |
ISO ६३९-३ | pli (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर) |
पाली ही भारतीय उपखंडामधील एक प्राकृत भाषा होती. भगवान बुद्धांनी लोकांच्या भाषेत उपदेश केलेला आहे. प्राचीन बौद्ध धर्मामधील प्रमुख भाषा असलेल्या पालीमध्ये ह्या धर्मामधील त्रिपिटक व इतर अनेक महत्त्वाचे ग्रंथ लिहिले गेले आहेत. थेरवादाची पवित्र भाषा देखील पालीच आहे. ह्या कारणांस्तव सध्या २५०० वर्षानंतर भाषा बदलून सुद्धा पालीचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास केला जातो.