ग्रेस हॅरिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ग्रेस मार्गारेट हॅरिस (१८ सप्टेंबर, १९९३:इप्सविच, क्वीन्सलँढ, ऑस्ट्रेलिया - ) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व ऑफब्रेक गोलंदाजी करते.

हिची बहीण लॉरा किमिन्स आणि भावजय डेलिसा किमिन्स या सुद्धा ऑस्ट्ेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतात.

साचा:ऑस्ट्रेलिया संघ - २०२२ राष्ट्रकुल खेळ