जेस जोनासन
Appearance
(जेस जोनासेन या पानावरून पुनर्निर्देशित)
जेसिका लुईस जेस जोनासन (५ नोव्हेंबर, इ.स. १९९२:एमेराल्ड, क्वीन्सलॅंड, ऑस्ट्रेलिया - ) ही ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि लेगब्रेक गोलंदाजी करते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |