दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९८-९९
Appearance
दक्षिण आफ्रिकेचा महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९८-९९ | |||||
ऑस्ट्रेलिया | दक्षिण आफ्रिका | ||||
तारीख | ५ फेब्रुवारी १९९९ – ८ फेब्रुवारी १९९९ | ||||
संघनायक | बेलिंडा क्लार्क | लिंडा ऑलिव्हियर | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | लिसा केइटली ९९ | डेनिस रीड ४८ | |||
सर्वाधिक बळी | कॅथरीन फिट्झपॅट्रिक ६ | हेलन डेव्हिस ४ |
दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाने १९९८-९९ मध्ये तीन महिला एकदिवसीय सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. तिसरा सामना एकही चेंडू टाकल्याशिवाय रद्द झाल्याने ऑस्ट्रेलियाने मालिका २-० ने जिंकली.[१]
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका
[संपादन]पहिला सामना
[संपादन] ५ फेब्रुवारी १९९९
धावफलक |
वि
|
दक्षिण आफ्रिका
१०७/९ (४९ षटके) | |
लिसा केइटली ८३ (१२८)
हेलन डेव्हिस ४/२३ (४ षटके) |
डेनिस रीड ४८ (७८)
कॅथरीन फिट्झपॅट्रिक २/९ (१० षटके) |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
- स्लो ओव्हर रेटसाठी दक्षिण आफ्रिकेला १ षटकाचा दंड ठोठावण्यात आला
दुसरा सामना
[संपादन] ७ फेब्रुवारी १९९९
धावफलक |
वि
|
दक्षिण आफ्रिका
१२०/७ (५० षटके) | |
कॅरेन रोल्टन ५० (७९)
लेव्होना लुईस ३/५० (१० षटके) |
केरी लँग ३१ (१००)
कॅथरीन फिट्झपॅट्रिक ४/१२ (१० षटके) |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
तिसरा सामना
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "South Africa Women in Australia Women's ODI Series 1998/99 / Results". Cricinfo. 2010-04-09 रोजी पाहिले.