दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१४-१५
Appearance
दक्षिण आफ्रिका महिला भारत दौरा | |||||
भारतीय महिला | दक्षिण आफ्रिका महिला | ||||
तारीख | १६ नोव्हेंबर २०१४ – ३० नोव्हेंबर २०१४ | ||||
संघनायक | मिताली राज | मिग्नॉन डु प्रीज | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारतीय महिला संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | तिरुष कामिनी (१९२) | मिग्नॉन डु प्रीज (११९) | |||
सर्वाधिक बळी | हरमनप्रीत कौर (९) | सुनेट लोबसर (३) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | शिखा पांडे (११८) | क्लो ट्रायॉन (९९) | |||
सर्वाधिक बळी | झुलन गोस्वामी (६) | डेन व्हॅन निकेर्क (६) मारिझान कॅप (६) | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | भारतीय महिला संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | स्मृती मानधना (५२) | डेन व्हॅन निकेर्क (४६) | |||
सर्वाधिक बळी | पूनम यादव (३) | सुनेट लोबसर (२) |
दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाने १६ ते ३० नोव्हेंबर २०१४ दरम्यान भारताचा दौरा केला. या दौऱ्यात एक कसोटी सामना, तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने आणि एक ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) यांचा समावेश होता. एकदिवसीय खेळ हे २०१४-१६ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होते.
कसोटी मालिका
[संपादन]एकमेव कसोटी
[संपादन]१६ - १९ नोव्हेंबर २०१४
धावफलक |
वि
|
||
- भारतीय महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, सुषमा वर्मा (भारत); मिग्नॉन डु प्रीझ, योलानी फोरी, मारिझान कॅप, लिझेल ली, नदिन मूडली, नॉनखुलुलेको थाबेथे, क्लो ट्रायॉन आणि डेन व्हॅन निकेर्क (दक्षिण आफ्रिका) यांनी कसोटी पदार्पण केले.
एकदिवसीय मालिका
[संपादन]पहिला सामना
[संपादन]वि
|
दक्षिण आफ्रिका
११८/८ (४१.१ षटके) | |
झुलन गोस्वामी ३३ (८१)
डेन व्हॅन निकेर्क ४/९ (७ षटके) |
क्लो ट्रायॉन ५० (८०)
झुलन गोस्वामी ३/२२ (७ षटके) |
- भारतीय महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- सुषमा वर्मा (भारत) यांनी वनडे पदार्पण केले.
- आयसीसी महिला चॅम्पियनशिप गुण: भारतीय महिला ०, दक्षिण आफ्रिका महिला २
दुसरा सामना
[संपादन]वि
|
||
शिखा पांडे ५९ (५६)
सुनेट लोबसर १/१७ (५ षटके) |
- भारतीय महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- आयसीसी महिला चॅम्पियनशिप गुण: भारतीय महिला २, दक्षिण आफ्रिका महिला ०
तिसरा सामना
[संपादन]वि
|
||
शिखा पांडे ५९ (५९)
सुनेट लोबसर ३/२८ (८ षटके) |
नादिन मूडली ५४ (९०)
झुलन गोस्वामी २/२७ (१० षटके) |
- दक्षिण आफ्रिका महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- दीप्ती शर्मा (भारत) आणि नॉनखुलुलेको थाबेथे (दक्षिण आफ्रिका) यांनी वनडे पदार्पण केले.
- आयसीसी महिला चॅम्पियनशिप गुण: भारतीय महिला ०, दक्षिण आफ्रिका महिला २
टी२०आ मालिका
[संपादन]एकमेव टी२०आ
[संपादन] ३० नोव्हेंबर २०१४
धावफलक |
वि
|
दक्षिण आफ्रिका
१३०/९ (२० षटके) | |
स्मृती मानधना ५२ (४२)
सुनेट लोबसर २/२९ (४ षटके) |
डेन व्हॅन निकेर्क ४६ (४७)
पूनम यादव ३/१८ (३ षटके) |
- दक्षिण आफ्रिका महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- देविका वैद्य (भारत) आणि नॉनखुलुलेको थाबेथे (दक्षिण आफ्रिका) यांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.