ऑस्ट्रेलियाच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हि ऑस्ट्रेलियाच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची आहे. कसोटी सामना आंतरराष्ट्रीय संघात खेळला जातो. नामसूची खेळाडू क्रमांकाप्रमाने (पदार्पण) मांडली आहे. ऑस्ट्रेलिया महिलांनी २८ डिसेंबर १९३४ रोजी इंग्लंडविरुद्ध पहिला महिला कसोटी सामना खेळला.


ऑस्ट्रेलिया महिला कसोटी क्रिकेट खेळाडू
क्र नाव कारकीर्द सा
मार्गरेट पेडेन १९३४-१९३७
हेझेल प्रीटचर्ड १९३४-१९३७
रुबी मोनाघन १९३४-१९३५
नेल मॅकलार्टी १९३४-१९३७
एसी शेव्हिल १९३४-१९३५
कॅथ स्मिथ १९३४-१९३७
हिल्डा हिल्स १९३४
लोर्ना केटल्स १९३४-१९३५
ॲनी पाल्मर १९३४-१९३५
१० पेगी अँटोनियो १९३४-१९३७
११ फर्नी ब्लेड १९३४
१२ जॉईस ब्रीवर १९३५
१३ बारबारा पेडेन १९३५-१९३७
१४ रेने शेव्हिल १९३५
१५ एमी हडसन १९३५-१९५१
१६ विनी जॉर्ज १९३७
१७ पॅट्रीसीया होम्स १९३७
१८ मॉली फ्लाहर्टी १९३७-१९४९
१९ ॲलिसिया वॉल्श १९३७
२० एल्सी डीन १९३७
२१ ॲलिस वेगेमुंड १९३७
२२ मॉली डाइव्ह १९४८-१९५१
२३ जोआन श्मिट १९४८-१९५१
२४ उना पेसली १९४८-१९६१ १२
२५ बेटी विल्सन १९४८-१९५८ ११
२६ लोर्ना बील १९४८-१९५१
२७ नोर्मा व्हाइटमन १९४८-१९५१
२८ थेल्मा मॅककेंझी १९४८
२९ मर्टल एडवर्ड्स १९४८
३० मर्टल बेलिस १९४८-१९५१
३१ फ्लो मॅकक्लिंटॉक १९४९
३२ जॉइस क्राइस्ट १९४९-१९६१
३३ अल्मा वॉट १९४९
३४ डॉट लाफटन १९४९
३५ मेरी एलिट १९५१-१९६३ ११
३६ वल्मा बॅटी १९५१-१९६१
३७ मव्हिस जोन्स १९५१
३८ जून जेम्स १९५१
३९ रुथ डो १९५७-१९५८
४० किट रेमंड १९५७-१९६१
४१ बार्बरा ऑरचर्ड १९५७-१९५८
४२ इलीन मॅसे १९५७-१९५८
४३ वॅल स्लॅटर १९५७
४४ जॉइस बाथ १९५७-१९५८
४५ ऑलीव्ह स्मिथ १९५७-१९६९