लेस टेलर
Appearance
लेस्ली ब्रायन लेस टेलर (२५ ऑक्टोबर, १९५३:लेस्टर, इंग्लंड - हयात) हा
इंग्लंडकडून १९८५ मध्ये २ कसोटी आणि २ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करीत असे.