Jump to content

१९६८ ॲशेस मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६८
(१९६८ ॲशेस)
इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
तारीख ६ जून – २७ ऑगस्ट १९६८
संघनायक कॉलिन काउड्री (१ली-३री,५वी कसोटी)
टॉम ग्रेव्हनी (४थी कसोटी)
बिल लॉरी (१ली-३री,५वी कसोटी)
बॅरी जार्मन (४थी कसोटी)
कसोटी मालिका
निकाल ५-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९६८ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.

कसोटी मालिका

[संपादन]
मुख्य पान: द ॲशेस

१ली कसोटी

[संपादन]
६-११ जून १९६८
द ॲशेस
धावफलक
वि
३५७ (१३०.३ षटके)
पॉल शीहान ८८ (२१०)
जॉन स्नो ४/९७ (३४ षटके)
१६५ (१०४.३ षटके)
जॉन एडरिच ४९ (१७६)
बॉब काउपर ४/४८ (२६ षटके)
२२० (८८ षटके)
डग वॉल्टर्स ६६ (१८९)
पॅट पोकॉक ६/७९ (३३ षटके)
२५३ (११० षटके)
बेसिल डि'ऑलिव्हेरा ८७* (१८८)
जॉन ग्लीसन ३/४४ (३० षटके)
ऑस्ट्रेलिया १५९ धावांनी विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

२री कसोटी

[संपादन]
२०-२५ जून १९६८
द ॲशेस
धावफलक
वि
३५१/७घो (१४४.३ षटके)
कॉलिन मिलबर्न ८३ (१५४)
गार्थ मॅककेंझी ३/१११ (४५ षटके)
७८ (३३.४ षटके)
डग वॉल्टर्स २६ (५७)
डेव्हिड ब्राउन ५/४२ (१४ षटके)
१२७/४ (६७ षटके)(फॉ/ऑ)
इयान रेडपाथ ५३ (१४३)
डेरेक अंडरवूड २/८ (१८ षटके)
सामना अनिर्णित.
लॉर्ड्स, लंडन
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

३री कसोटी

[संपादन]
११-१६ जुलै १९६८
द ॲशेस
धावफलक
वि
४०९ (१७२.५ षटके)
कॉलिन काउड्री १०४ (२४७)
एरिक फ्रीमन ४/७८ (३०.५ षटके)
२२२ (९१ षटके)
इयान चॅपल ७१ (१८०)
रे इलिंगवर्थ ३/३७ (२२ षटके)
१४२/३घो (४२ षटके)
जॉन एडरिच ६४ (१०४)
ॲलन कॉनोली २/५९ (१५ षटके)
६८/१ (२८.२ षटके)
बॉब काउपर २५* (८६)
जॉन स्नो १/३२ (९ षटके)
सामना अनिर्णित.
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

४थी कसोटी

[संपादन]
२५-३० जुलै १९६८
द ॲशेस
धावफलक
वि
३१५ (१३३.४ षटके)
इयान रेडपाथ ९२ (१७६)
डेरेक अंडरवूड ४/४१ (२७.४ षटके)
३०२ (१४७ षटके)
रॉजर प्रिदू ६४ (१७०)
ॲलन कॉनोली ५/७२ (३९ षटके)
३१२ (१५४.१ षटके)
इयान चॅपल ८१ (२२८)
रे इलिंगवर्थ ६/८७ (५१ षटके)
२३०/४ (८४ षटके)
जॉन एडरिच ६५ (१५८)
ॲलन कॉनोली २/६८ (३१ षटके)
सामना अनिर्णित.
हेडिंग्ले, लीड्स


५वी कसोटी

[संपादन]
२२-२७ ऑगस्ट १९६८
द ॲशेस
धावफलक
वि
४९४ (२०१.२ षटके)
जॉन एडरिच १६४ (२२२)
ॲशली मॅलेट ३/८७ (३६ षटके)
३२४ (१६३.३ षटके)
बिल लॉरी १३५ (४०१)
डेव्हिड ब्राउन ३/६३ (२२ षटके)
१८१ (५८.४ षटके)
कॉलिन काउड्री ३५ (७२)
ॲलन कॉनोली ४/६५ (२२.४ षटके)
१२५ (८३.३ षटके)
जॉन इनव्हेरारिटी ५६ (२५३)
डेरेक अंडरवूड ७/५० (३१.३ षटके)
इंग्लंड २२६ धावांनी विजयी.
द ओव्हल, लंडन
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • ॲशली मॅलेट (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.