नागसेन
Tools
Actions
General
छापा/ निर्यात करा
इतर प्रकल्पात
Appearance
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
नागसेन एक सर्वस्तिवादी बौद्ध भिक्खू होते, ज्यांचे आयुष्य इ.स.पू. १५० काळातील आहे. ते काश्मीरचे रहिवासी होते. त्यांनी रचलेल्या मिलिंदपन्हो या पाली ग्रंथामध्ये, भारतीय-ग्रीक शासक मिलिंद (मिनॅडर प्रथम) यांनी बौद्ध धर्माच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे वर्णन आहे. या पुस्तकाचे संस्कृत रूप म्हणजे नागसेनभिक्षुसूत्र आहे.