नाटो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन
North Atlantic Treaty Organization
Organisation du Traité de l'Atlantique Nord

नाटोचा ध्वज[१]
नाटोचा ध्वज[१]

जगाच्या नकाशावर नाटो देश.
जगाच्या नकाशावर नाटो देश.

स्थापना ४ एप्रिल १९४९
प्रकार लष्करी आघाडी
मुख्यालय ब्रसेल्स, बेल्जियम
सदस्यता
अधिकृत भाषा इंग्लिश, फ्रेंच[२]
वेबसाईट http://www.nato.int

नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (किंवा नाटो) ही जगातील २८ देशांचा सहभाग असलेली एक लष्करी संघटना आहे. नाटोची स्थापना ४ एप्रिल १९४९ रोजी १२ राष्टांनी केली. नाटोचे मुख्यालय बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स येथे आहे. ईस्टाेनीया,लाटवीया,लीथूअनीया,पाेलंड,झेक िरपब्लीक,साेल्वेनीया व हंगेरी हे देश नवीन सदस्य आहेत.

संदर्भ[संपादन]

  1. The official Emblem of NATO. NATO. 2008-02-20 रोजी पाहिले.
  2. "English and French shall be the official languages for the entire North Atlantic Treaty Organization.", Final Communiqué following the meeting of the North Atlantic Council on September 17, 1949. "(..)the English and French texts [of the Treaty] are equally authentic(...)"The North Atlantic Treaty, Article 14