संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषद
United Nations Security Council (इंग्रजी)

مجلس أمن الأمم المتحدة (अरबी)
联合国安全理事会 (चिनी)
Conseil de sécurité des Nations unies (फ्रेंच)
Совет Безопасности Организации Объединённых Наций (रशियन)

Consejo de Seguridad de
las Naciones Unidas (स्पॅनिश)
United Nations Security Council.jpg
प्रकार मुख्य अंग
मुख्य रशिया (ऑगस्ट, इ.स. २०१०)
स्थिती कार्यरत
स्थापना इ.स. १९४६
संकेतस्थळ www.un.org/sc

संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषद हे संयुक्त राष्ट्रसंघाचे एक मुख्य अंग आहे. सुरक्षा समितीवर जागतिक सुरक्षा व शांतता राखण्याची जबाबदारी आहे.

स्थायी सदस्य देश[संपादन]

Country Current representative Current state representation Former state representation
Flag of the People's Republic of China China ली बाओडाँग चीनचे जनतेचे प्रजासत्ताक (१९७१–आजपर्येंत) चीनचे प्रजासत्ताक (१९४६–१९७१)
फ्रान्स ध्वज France गेरार्ड अराउड फ्रान्स (१९५८–आजपर्येंत) फ्रान्स (१९४६), चौथे फ्रेंच प्रजासत्ताक (१९४६-१९५८)
रशिया ध्वज Russia विटली चुर्किन रशिया (१९९२–आजपर्येंत) सोव्हियेत संघ (१९४६-१९९१)
Flag of the United Kingdom United Kingdom सर मार्क ल्याल ग्रांट युनायटेड किंग्डम (१९४६–आजपर्येंत)
Flag of the United States United States सुसान राईस अमेरिकेची संयुक्त संस्थाने (१९४६–आजपर्येंत)

खालील ५ स्थायी सदस्यांना नकाराधिकार आहेत.

सध्याचे अस्थायी सदस्य देश[संपादन]

१ जानेवारी २०११ – ३१ डिसेंबर २०१२
देश प्रदेश प्रतिनिधी
कोलंबिया ध्वज कोलंबिया दक्षिण अमेरीका नेस्तोर ओसोरियो लोंदोन्यो
जर्मनी ध्वज जर्मनी युरोप पेटर विटिश
भारत ध्वज भारत आशिया हरदीपसिंग पुरी
पोर्तुगाल ध्वज पोर्तुगाल युरोप होजे फिलिपे मोराएस काब्राल
दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका आफ्रिका बेसो सांक्यू
१ जानेवारी, इ.स. २०१२ – ३१ डिसेंबर, इ.स. २०१३
देश प्रादेशिक समूह स्थायी प्रतिनिधी
अझरबैजान ध्वज अझरबैजान पूर्व युरोप अ‍ॅगशिन मेंडीयेव्ह
ग्वातेमाला ध्वज ग्वातेमाला लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन गर्ट रोसेनथाल
मोरोक्को ध्वज मोरोक्को आफ्रिका मोहोम्मद लौलिचकी
पाकिस्तान ध्वज पाकिस्तान आशिया अब्दुल्ला हुसेन हुरून
टोगो ध्वज टोगो आफ्रिका कोड्जो मेनन

हेसुद्धा पाहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]



Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.