युरो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युरो
euro
युरो
अधिकृत वापर
इतर वापर
संक्षेप
आयएसओ ४२१७ कोड EUR
विभाजन १०० सेंट
नोटा €5, €10, €20, €50
नाणी 1c, 2c, 5c, 10c, 20c, 50c, €1, €2
बँक युरोपीय मध्यवर्ती बँक
विनिमय दरः   

युरो हे युरोपियन संघाच्या युरोक्षेत्रामधील देशांचे अधिकृत चलन आहे. युरोपियन संघाच्या विद्यमान २८ सदस्य राष्ट्रांपैकी खालील १८ राष्ट्रे हे चलन अधिकृतरित्या वापरतात: ऑस्ट्रिया, बेल्जियम, सायप्रस, एस्टोनिया, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, आयर्लंड, इटली, लात्व्हिया, लक्झेंबर्ग, माल्टा, नेदरलँड्स, पोर्तुगाल, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनियास्पेन.

तसेच भारतासह इतर अनेक राष्ट्रांत ते राखीव साठा चलन म्हणूनदेखील वापरले जाते. या चलनासाठी € हे चिन्ह सामान्यतः प्रचलित आहे. तसेच, आय.एस.ओ. ४२१७ (ISO 4217) प्रणालीनुसार युरोचे चिन्ह EUR असे आहे.

टीपा[संपादन]

  1. उत्तर सायप्रसमध्ये तुर्की लिरा हे चलन वापरात आहे.
  2. परकीय विभागांसह
  3. Except Campione that uses Swiss franc.
  4. केवळ नेदरलँड्स देशासाठी. कॅरिबियन नेदरलँडमध्ये अमेरिकन डॉलर वापरला जातो तर कुरसावो.
  5. (17 December 2011) "{{{title}}}". Official Journal of the European Union. Retrieved on 2012-09-08. 
  6. By monetary agreement between France (acting for the EC) and Monaco.
  7. By monetary agreement between Italy (acting for the EC) and San Marino.
  8. By monetary agreement between Italy (acting for the EC) and Vatican City.
  9. By the third protocol to the Cyprus adhesion Treaty to EU and British local ordinance.
  10. By agreement of the EU Council.
  11. By UNMIK administration direction 1999/2. Unmikonline.org. 2010-05-30 रोजी पाहिले.
  12. By an internal act (references missing)
सध्याचा युरोचा विनिमय दर
गूगल फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
याहू फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
ओझफॉरेक्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
एक्सई.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया
ओआंडा.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया