मुस्लिम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चिनी जनता-प्रजासत्ताकातील तोंग्श्यांग समाजातली मुस्लिम चिनी मुले

इस्लाम धर्म मानणाऱ्या व्यक्तींना मुस्लिम अथवा मुसलमान (अरबी: مسلم ) असे म्हणतात. मुस्लिम हा अरबी भाषेतील शब्द असून, त्याचा अर्थ "देवास शरण जाणारा" असा आहे.

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत