जॉर्जिया
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(जॉर्जिया (देश) या पानावरून पुनर्निर्देशित)
जॉर्जिया (अमेरिका) याच्याशी गल्लत करू नका.
| जॉर्जिया საქართველო Sakartvelo Georgia |
|||||
|
|||||
| जॉर्जियाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
| राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
त्बिलिसी |
||||
| अधिकृत भाषा | जॉर्जियन | ||||
| सरकार | |||||
| महत्त्वपूर्ण घटना | |||||
|---|---|---|---|---|---|
| - स्वातंत्र्य दिवस | ९ एप्रिल १९९१ | ||||
| क्षेत्रफळ | |||||
| - एकूण | ६९,७०० किमी२ (१२०वा क्रमांक) | ||||
| लोकसंख्या | |||||
| -एकूण | ४७,३०,८४१ (११२वा क्रमांक) | ||||
| - घनता | ६८/किमी² | ||||
| वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
| - एकूण | २१.२९७ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
| - वार्षिक दरडोई उत्पन्न | |||||
जॉर्जिया हा पश्चिम आशिया व पूर्व युरोपमधील एक देश आहे. जॉर्जियाच्या उत्तरेला रशिया, दक्षिणेला तुर्कस्तान आणि आर्मेनिया, पूर्वेला व आग्नेय दिशेला अझरबैजान हे देश तर पश्चिमेला काळा समुद्र आहे. १९९१ साली स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जॉर्जिया हे सोव्हिएट संघाचे एक प्रजासत्ताक होते. त्बिलिसी ही जॉर्जियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
जॉर्जिया देशातील दोन प्रांत - दक्षिण ओसेशिया व अबखाझिया हे स्वतंत्र देश असल्याचा दावा करतात. पण रशिया व्यतिरिक्त इतर देशांनी त्यांचे स्वातंत्र्य मान्य केलेले नाही.
|
||||||||||||||||||||||