अमिताभ
Appearance
हा लेख अमिताभ बुद्ध याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, अमिताभ (निःसंदिग्धीकरण).
अमिताभ | |
---|---|
संस्कृत | Amitābha, Amitāyus |
चीनी |
阿彌陀佛 (Traditional) / 阿弥陀佛 (Simplified) Pinyin: Āmítuófó[१] Wade-Giles: A-mi-t’uo Fo |
जपानी | 阿弥陀仏 Amida Butsu |
कोरियन | 아미타불 Amita Bul |
मंगोलियन |
ᠴᠠᠭᠯᠠᠰᠢ ᠦᠭᠡᠢ ᠭᠡᠷᠡᠯᠲᠦ Цаглашгүй гэрэлт Tsaglasi ügei gereltu Одбагмэд Odbagmed Аминдаваа Amindavaa Аюуш Ayush |
तिबेटीअन |
འོད་དཔག་མེད་ साचा:'od dpag med Ö-pa-me |
व्हियेतनामी | A-di-đà Phật |
Information | |
चे आदरनिय | Mahayana, Vajrayana |
श्रेय | Infinite Light or Immeasurable Radiance |
शक्ती(बळ) | Pandara |
साचा:प्रकल्प-inline |
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
अमिताभ हे महायान पंथातील एका बुद्धाचे नाव आहे. सुखावती-व्यूह या प्राचीन बौद्धसूत्रात अमिताभ बुद्धाला ‘सुखावती नावाच्या स्वर्गाच्या पश्चिम दिशेचा अधिष्ठाता’ म्हणले आहे. मोक्षप्राप्तीच्या प्रयत्नात या बुद्धाला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. ह्या बुद्धावर श्रद्धा ठेवणाऱ्यास, ह्या बुद्धाला नमन केले किंवा त्यांचे नामस्मरण केले तरी साधकाला आपल्या पापापासून मुक्तात मिळते व स्वर्गात स्थान मिळते, असा समज दृढ झाला.
अमिताभ बुद्ध हा गौतम बुद्धाप्रमाणे ऐतिहासिक व्यक्ती नसून, चीन व जपान मधील अनेक बुद्ध मूर्ती या अमिताभ बुद्ध याच्याच आहेत, असे अभ्यासकांचे मत आहे.
अमिताभ बुद्धाचे व्हियेतनाम, चीन व जपान देशांत महत्त्व आहे .
प्रतिमा (Iconography)
[संपादन]संदर्भ
[संपादन]- मराठी विश्वकोश भाग १
- The Conversion of Asia, from Life Magazine 7th March 1955.