Jump to content

व्हेनेझुएलामधील बौद्ध धर्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

व्हेनेझुएला मध्ये बौद्ध धर्माचे पालन ५२,००० पेक्षा जास्त लोक (साधारणतः ०.२%) करतात. येथील बौद्ध समुदाय मुख्यतः चिनी, जपानी आणि कोरीयन लोकांचा बनलेला आहे. बहुतेक बौद्ध लोक आपल्या परदेशी देशांच्या धार्मिक परंपरा दर्शविणारे, महायान परंपरेने ओळखले जातात.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]