"पिंपरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
टंकन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५९: ओळ ५९:
=== नागरी प्रशासन ===
=== नागरी प्रशासन ===
=== जिल्हा प्रशासन ===
=== जिल्हा प्रशासन ===
== वाहतुक व्यवस्था ==
== वाहतूक व्यवस्था ==
[[पिंपरी रेल्वे स्थानक]] पिंपरीला [[पुणे]] आणि [[मुंबई]]शी जोडते.
[[पिंपरी रेल्वे स्थानक]] पिंपरीला [[पुणे]] आणि [[मुंबई]]शी जोडते.

== लोकजीवन ==
== लोकजीवन ==
== संस्कृती ==
== संस्कृती ==
===पिंपरीत झालेली साहित्य संमेलने===
* ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (२०१६)
* ‘बंधुता’ची १८ संमेलने :-

बंधुता प्रतिष्ठान आणि बंधुता साहित्य परिषदेची १८ राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलने, १२ विचारवेध संमेलने, विद्यार्थी व शिक्षकांची तीन साहित्य संमेलने आणि कामगार व महिलांची प्रत्येकी दोन संमेलने झाली आहेत.
* ग्रामजागर अन्‌ कामगार संमेलने :-

शहरातील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाच ग्रामजागर साहित्य संमेलने राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी झाली आहेत. महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेच्या माध्यमातून १६ कामगार साहित्य संमेलने आणि २२ कामगार प्रबोधन संमेलने घेण्यात आली आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखा व नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी यांच्या वतीने एक संमेलन भरले होते. कामगारांतील लेखक, कवींना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी कामगार साहित्य संमेलनांची सुरवात पद्मश्री नारायण सुर्वे यांनी केलेली आहे.
* स्त्री साहित्य कला संमेलने :-

स्वानंद महिला संस्थेने पिंपरी शहरात अखिल भारतीय स्तरावरील १२ स्त्री साहित्य कला संमेलने घेतली आहेत.
* समरसता साहित्य व कवी संमेलने :-

समरसता साहित्य परिषदेने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आतापर्यंत आठ विद्यार्थी साहित्य संमेलने घेतली आहेत. ‘कवितेकडून कवितेकडे’ हे संमेलनही भरते.
* संमेलनपूर्व संमेलन अन्‌ कवी कट्टा :-

८९ व्या साहित्य संमेलनाची नांदी म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी- चिंचवड शाखेने घेतलेले ‘संमेलनपूर्व संमेलन’ झाले. त्यातील ‘कवी कट्टा’ ही संकल्पना सर्वांच्या पसंतीस पडली.
* अन्य उल्लेखनीय संमेलने :-

** पिंपरीतील सांगवी येथील सरदार वल्लभभाई पटेल संस्था ही पटेलांच्या नावे साहित्य संमेलने घेते.
** शब्दधन काव्य मंचानेही एक दिवसीय साहित्य संमेलन भरविले होते.
** अहिराणी कस्तुरी परिवाराने एक अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन घेतले.
** आमदार लक्ष्मण जगताप सांस्कृतिक कला मंचाने सांगवीत एक वारकरी साहित्य संमेलन घेतले होते.
** कामगार कल्याण मंडळाने गुणवंत कामगारांचे साहित्य संमेलन भरवून कामगारांमधील लेखक- कवींना प्रोत्साहन दिले होते.
** अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पिंपरी शहरातील आकुर्डीत एक दिवसीय संमेलन घेतले होते.

=== रंगभूमी ===
=== रंगभूमी ===
=== चित्रपट-गृह ===
=== चित्रपट-गृह ===

२२:५१, २४ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

?पिंपरी

महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: पिंपरी
—  शहर  —
Map

१८° ३७′ ०७.०४″ N, ७३° ४८′ १३.४३″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा पुणे
लोकसंख्या १७,२९,३२० (२०११)
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४११०१७
• +९१२०
• महा १४

नाव

पिंपरी हे पवना नदीच्या काठावर वसलेले पुण्याजवळील एक औद्योगिक शहर आहे. पिंपरी शहर पुणे शहराशी राष्ट्रीय महामार्गाने तसेच रेल्वेने जोडलेले असून, दक्षिणेस कासारवाडी तर उत्तरेस चिंचवड स्थानके आहेत. हे शहर पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या प्रशासना खाली येते.

इतिहास

भूगोल

पिंपरी शहर हे समुद्र सपाटीपासून ५३० मीटर उंचीवर आहे. पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्या पिंपरी-चिंचवडमधून वाहतात.

पेठा

उपनगरे

हवामान

जैवविविधता

अर्थकारण

बाजारपेठ

प्रशासन

नागरी प्रशासन

जिल्हा प्रशासन

वाहतूक व्यवस्था

पिंपरी रेल्वे स्थानक पिंपरीला पुणे आणि मुंबईशी जोडते.

लोकजीवन

संस्कृती

पिंपरीत झालेली साहित्य संमेलने

• ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (२०१६)
• ‘बंधुता’ची १८ संमेलने :-

बंधुता प्रतिष्ठान आणि बंधुता साहित्य परिषदेची १८ राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलने, १२ विचारवेध संमेलने, विद्यार्थी व शिक्षकांची तीन साहित्य संमेलने आणि कामगार व महिलांची प्रत्येकी दोन संमेलने झाली आहेत.

• ग्रामजागर अन्‌ कामगार संमेलने :-

शहरातील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाच ग्रामजागर साहित्य संमेलने राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी झाली आहेत. महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेच्या माध्यमातून १६ कामगार साहित्य संमेलने आणि २२ कामगार प्रबोधन संमेलने घेण्यात आली आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखा व नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी यांच्या वतीने एक संमेलन भरले होते. कामगारांतील लेखक, कवींना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी कामगार साहित्य संमेलनांची सुरवात पद्मश्री नारायण सुर्वे यांनी केलेली आहे.

• स्त्री साहित्य कला संमेलने :-

स्वानंद महिला संस्थेने पिंपरी शहरात अखिल भारतीय स्तरावरील १२ स्त्री साहित्य कला संमेलने घेतली आहेत.

• समरसता साहित्य व कवी संमेलने :-

समरसता साहित्य परिषदेने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आतापर्यंत आठ विद्यार्थी साहित्य संमेलने घेतली आहेत. ‘कवितेकडून कवितेकडे’ हे संमेलनही भरते.

• संमेलनपूर्व संमेलन अन्‌ कवी कट्टा :-

८९ व्या साहित्य संमेलनाची नांदी म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी- चिंचवड शाखेने घेतलेले ‘संमेलनपूर्व संमेलन’ झाले. त्यातील ‘कवी कट्टा’ ही संकल्पना सर्वांच्या पसंतीस पडली.

• अन्य उल्लेखनीय संमेलने :-
• पिंपरीतील सांगवी येथील सरदार वल्लभभाई पटेल संस्था ही पटेलांच्या नावे साहित्य संमेलने घेते.
• शब्दधन काव्य मंचानेही एक दिवसीय साहित्य संमेलन भरविले होते.
• अहिराणी कस्तुरी परिवाराने एक अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन घेतले.
• आमदार लक्ष्मण जगताप सांस्कृतिक कला मंचाने सांगवीत एक वारकरी साहित्य संमेलन घेतले होते.
• कामगार कल्याण मंडळाने गुणवंत कामगारांचे साहित्य संमेलन भरवून कामगारांमधील लेखक- कवींना प्रोत्साहन दिले होते.
• अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पिंपरी शहरातील आकुर्डीत एक दिवसीय संमेलन घेतले होते.

रंगभूमी

चित्रपट-गृह

• विशाल ई स्क्वेअर
• अशोक चित्रमंदिर

धर्म- अध्यात्म

खवय्येगिरी

प्रसारमाध्यमे

शिक्षण

प्राथमिक व विशेष शिक्षण

महाविद्यालये

• जयहिन्द हायस्कूल अ‍ॅन्ड ज्युनियर कॉलेज
• नवमहाराष्ट्र महाविद्यालय
• डॉ. डी. वाय. पाटील हायस्कूल
• महात्मा फुले महाविद्यालय

संशोधन संस्था

• हाफकिन इन्स्टिट्यूट, वल्लभनगर

लष्कर शिक्षण व संशोधन संस्था

खेळ

पर्यटन स्थळे

संदर्भ

बाह्य दुवे