टॉलेमिक साम्राज्य
Appearance
(प्टॉलेमिक साम्राज्य या पानावरून पुनर्निर्देशित)
प्टॉलेमिक साम्राज्य Πτολεμαϊκὴ βασιλε | ||||
|
||||
|
||||
निळ्या रंगातील प्टॉलेमिक साम्राज्य |
||||
राजधानी | अलेक्झांड्रिया |
पहिला प्टॉलेमी हा अलेक्झांडर द ग्रेट याच्या सैन्यात सेनानी होता. हा मॅसोडेनियन सेनानी अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर इजिप्तचा पहिला प्टॉलेमी राजा झाला. क्लिओपात्रा ही या साम्राज्याची शेवटची सम्राज्ञी होती.