महामेघवाहन वंश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महामेघवाहन वंश (उडिया भाषा: ମହାମେଘବାହନ) (काळ : ख्रि.पू. २५० - इसवी सन ४००) हा मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतरच्या काळातील ओडीशामधील एक राजवंश होता.