उमय्या खिलाफत
Appearance
(उमायद खिलाफत या पानावरून पुनर्निर्देशित)
उमय्या खिलाफत (अरबी: الخلافة الأموية, अल-खिलाफा अल-उमाविय्या) ही मध्यपूर्वेतील खिलाफत होती. या खिलाफतीची स्थापना इ.स. १६६१मध्ये मुआविया इब्न अबी सुफियानने केली. या खिलाफतीचे सत्ताकेंद्र सीरियाच्या दमास्कस शहरात होते.
मुआविया हा मूळचा मक्केचा असून सीरियाचा राज्यकर्ता होता. त्याच्यानंतर उस्मान इब्न अफ्फान याने खिलाफतीचा विस्तार केला.
बाह्य दुवे
[संपादन]- मराठी विश्वकोशातील नोंद: उमय्या खिलाफत