Jump to content

ब्राझीलचे साम्राज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ब्राझीलचे साम्राज्य
Império do Brasil
इ. स. १८२२इ. स. १८८९  
ध्वज चिन्ह
ब्रीदवाक्य: "Independência ou Morte!"
"स्वातंत्र्य किंवा मृत्यु!"
राजधानी रियो दि जानेरो
शासनप्रकार घटनात्मक राजेशाही
अधिकृत भाषा पोर्तुगीज


ब्राझीलचे साम्राज्य हे १९व्या शतकातील एक साम्राज्य होते.सध्याचा ब्राझीलउरुग्वे हे दोन देश मिळून हा देश तयार होत असे. हे साम्राज्य डोम पेद्रो पहिला व त्याचा मुलगा पेद्रो दुसरा याच्या हाताखाली होते. हे दोघेही या साम्राज्याचे अनुक्रमे पहिले व शेवटचे सम्राट होते.