टिपू सुलतान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टिपू सुलतान
म्हैसूरच्या राजतंत्राचा दलवाई, कार्यकारी शासक
Tipu Sultan BL.jpg
जन्म २० नोव्हेंबर, इ.स. १७५०
देवनहळ्ळी
(वर्तमान कर्नाटक राज्यातील बंगळूर ग्रामीण जिल्ह्यात)
मृत्यू ४ मे, इ.स. १७९९
श्रीरंगपट्टण, कर्नाटक
पूर्वाधिकारी हैदरअली
वडील हैदरअली
आई फक्र-उन-निसा
संतती १६ मुले, ८ मुली

टिपू सुलतान (२० नोव्हेंबर, इ.स. १७५० - ४ मे, इ.स. १७९९) हा म्हैसूरच्या राजतंत्राचा दलवाई व कार्यकारी शासक होता. हा म्हैसूरच्या राज्याचा सेनापती हैदरअली व त्याची पत्नी फक्र-उन-निसा यांचा पुत्र होता.त्याला म्हैसुरचा वाघ असे देखिल म्हटले जाई


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.