हैतीचे दुसरे साम्राज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हैतीचे साम्राज्य (१८४९–१८५९) या पानावरून पुनर्निर्देशित)
Anpi an Ayiti
Empire d'Haïti

हैतीचे साम्राज्य
Flag of Haiti (1814–1820).svg 
Flag of Haiti.svg
इ.स. १८४९इ.स. १८५९ Flag of Haiti.svg
Flag of Haiti (1849-1859).pngध्वज Imperial Coat of arms of Haiti (1849-1859).pngचिन्ह
LocationHaiti.svg
ब्रीदवाक्य: Dieu, Ma Patrie Et Mon Épée(फ्रेंच)
"देव, माझी पितृभूमी, माझी तलवार"
राजधानी पोर्ट-औ-प्रिन्स
शासनप्रकार राजेशाही
राष्ट्रप्रमुख फॉस्टीन पहिला (१८४९-५९)
अधिकृत भाषा फ्रेंच
इतर भाषा हैतीयन क्रियोल


हैतीचे दुसरे साम्राज्य, किंवा हैतीचे साम्राज्य (फ्रेंच:Empire d'Haïti) हे साम्राज्य १८४९-१८५९ या काळात हैती बेटावर वसले होते. या साम्राज्याची निर्मिती हैतीचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फॉस्टीन सोउलोक यांनी केली.