वसाहती साम्राज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वसाहती साम्राज्ये शोध युगामुळे तयार झाली.
हेन्री द नेवीगेटर याच्या अधिपत्याखाली पोर्तुगालने स्वतःचे साम्राज्य व पहिले जागतिक व्यापार जाळे अस्तित्वात आणले.