कर्कोटक वंश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कर्कोटक वंश राजवंश हा एक प्राचीन राजवंश होता. याची सत्ता इ.स.च्या सातवा आणि आठव्या शतकात काश्मीर आणि उत्तर भारतात होती.