Jump to content

आरम बानो बेगम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आरम बानो बेगम
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वमुघल साम्राज्य संपादन
उत्कृष्ट पदवीराजकुमारी संपादन
जन्म तारीख२२ डिसेंबर 1584 संपादन
जन्मस्थानफत्तेपूर सिक्री संपादन
मृत्यू तारीख१७ जून 1624 संपादन
मृत्युची पद्धतनैसर्गिक कारणे संपादन
मृत्युचे कारणdysentery संपादन
चिरविश्रांतीस्थानSikandra संपादन
वडीलअकबर संपादन
भावंडेशकरुन्निसा बेगम संपादन
वैवाहिक जोडीदारAbdul Rahim Khan-I-Khana संपादन
कुटुंबतैमुरी वंश संपादन
व्यवसायaristocrat संपादन
धर्मइस्लाम धर्म, सुन्नी इस्लाम संपादन

आरम बानो बेगम (२२ डिसेंबर १५८४ - १७ जून १६२४) एक मुघल राजकुमारी होती, जी मुघल सम्राट अकबरची सर्वात लहान मुलगी होती.[]

आरम बानो बेगम या अकबर आणि बीबी दौलत शाद यांची सर्वात लहान मुलगी होती. तिला एक सख्खी बहीण, शकरून्निसा बेगम देखील होती.[]

आरम बानो अविवाहित राहिली आणि तिचा भाऊ जहांगीरच्या कारकिर्दीत तिचा मृत्यू झाला. १७ जून १६२४ रोजी आमांशाने तिचा मृत्यू झाला.[]

संदर्भ

[संपादन]
  1. 1 2 Fazl, Abul. The Akbarnama. III. Beveridge, Henry द्वारे भाषांतरित. Calcutta: ASIATIC SOCIETY OF BENGAL. p. 661. One of the occurrences was the birth of Ārām Bānū Begam.* On 12 Dai, 22 December 1584, divine month, and the 19th degree of Sagittarius, and according to the calculation of the Indians, one degree and 54 minutes, that night-gleaming jewel of fortune appeared, and glorified the harem of the Shāhinshāh.
  2. The Jahangirnama: Memoirs of Jahangir, Emperor of India. Freer Gallery of Art; Arthur M. Sackler Gallery. 1999. p. 423. ISBN 9780195127188.