कोर्दोबाची खिलाफत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोर्दोबाची खिलाफत
خلافة قرطبة
९२९१०३१
ध्वज
राजधानी कोर्दोबा
राष्ट्रप्रमुख कोर्दोबाचा खलिफा
अधिकृत भाषा अरबी, बर्बर
क्षेत्रफळ ६,००,००० चौरस किमी
आजच्या देशांचे भाग आंदोरा ध्वज आंदोरा
जिब्राल्टर ध्वज जिब्राल्टर
मोरोक्को ध्वज मोरोक्को
पोर्तुगाल ध्वज पोर्तुगाल
स्पेन ध्वज स्पेन
कोर्दोबामधील भव्य मशीद

कोर्दोबाची खिलाफत (अरबी: خلافة قرطبة) हे दहाव्या शतकातील पश्चिम युरोपाच्या आयबेरियन द्वीपकल्पावरील अल-आंदालुस ह्या मुस्लिम भूभागाचे एक राज्य होते. कोर्दोबा येथे राजधानी असलेली ही खिलाफत इ.स. ९२९ ते इ.स. १०३१ दरम्यान अस्तित्वात होती.

अब्द-अर-रहमान तिसरा ह्याच्या राजवटीखालील ही खिलाफत प्रगत व सुबत्त होती.