मैसुरु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
म्हैसुर येथील राजवाडा

मैसुरु तथा मैसूर भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे. वस्ती व आकारमानाने दुसऱ्या क्रमांकाचे हे शहर मैसूर संस्थानाची राजधानी होते.

हे शहर मैसूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.