मजापहित

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
मजापहित साम्राज्याचा इ.स.च्या १४ व्या शतकातील सर्वाधिक विस्तार दाखवणारा नकाशा (मजकूर लिपी: रोमन)

मजापहित हे इंडोनेशिया येथील इ.स. १२९३ ते इ.स. १५०० या कालावधीत होऊन गेलेले एक हिंदू राजघराणे व साम्राज्य होते. इ.स. १३५० ते इ.स. १३८९ या काळातील हायाम वुरुक सम्राटाची कारकीर्द मजापहित साम्राज्याचा परमोत्कर्षाचा काळ होता. हायाम वुरुकाने आपला अमात्य गजा मद याच्या साथीने साम्राज्याचा विस्तार व विकास साधला. या काळात मजापहित साम्राज्याची व्याप्ती वर्तमान इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया, ब्रुनेई, दक्षिण थायलंड, फिलिपाइन्सपूर्व तिमोर एवढ्या विस्तीर्ण भूभागावर पसरली. मात्र इ.स.च्या १६ व्या शतकाच्या आरंभी या साम्राज्याची पडझड झाली. तेथील बहुसंख्य लोकांना बाली बेटावर आश्रय घ्यावा लागला.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत