Jump to content

हैतीचे पहिले साम्राज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हैतीचे साम्राज्य (१८०४–१८०६) या पानावरून पुनर्निर्देशित)
हैतीचे साम्राज्य
Anpi an Ayiti
Empire d'Haïti

इ.स. १८०४इ.स. १८०६
ध्वज
ब्रीदवाक्य: Liberté ou la Mort!(फ्रेंच)
स्वातंत्र्य किंवा मृत्यु
राजधानी पोर्ट-औ-प्रिन्स
शासनप्रकार राजेशाही
अधिकृत भाषा फ्रेंच, हैतीयन क्रियोल

हैतीचे साम्राज्य (फ्रेंच:Empire d'Haïti, हैतीयन क्रियोल:Anpi an Ayiti) हे एक निर्वाचित राजेशाही साम्राज्य होते. हैती सुरुवातीला सेंट डॉमिनिक नावाची एक फ्रेंच वसाहत होती. १ जानेवारी १८०४ रोजी हैतीला स्वातंत्र्य मिळाले. हैतीच्या तत्कालीन गव्हर्नर-जनरलने २२ सप्टेंबर १८०४ रोजी हे साम्राज्य तयार केले.