शीख साम्राज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रणजितसिंगांच्या काळात शीख साम्राज्याची व्याप्ती दर्शवणारा नकाशा (नकाश्यावरील मजकुराच्या भाषा:उर्दू, इंग्लिश)

शीख साम्राज्य हे भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात १७९९ ते १८४९ सालांदरम्यान अस्तित्वात असलेले साम्राज्य होते. मिसलदारांचे राज्य असलेल्या स्वायत्त पंजाबी मिसलांचे (राज्यांचे) मंडळ, असे या साम्रज्याचे स्वरूप होते. रणजितसिंग या साम्राज्याच्या संस्थापक सम्राट मानला जातो.

हेही पहा[संपादन]