Jump to content

तुलुव वंश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तुलुव वंश तथा तुलुवा राजवंश हा मध्ययुगीन भारतातील राजवंश होता. यांनी विजयनगरचे साम्राज्यावर राज्य केले.

विजयनगरातील सम्राट सत्ताकाळ
तुलुवा नरसा नायक १४९१-१५०३
वीरनरसिंह राय १५०३-१५०९
कृष्ण देवा राया १५०९-१५१३
अच्युत देव राय
वेंकट राय
शलाकराजू चिन्न तिरुमल (अच्युत रायाचा मामा)
सदाशिव राय