हफथाली साम्राज्य
Appearance
हफ्थाली साम्राज्य | ||||
|
||||
|
||||
इ.स. ५०० मधील हफ्थाली साम्राज्य (हिरव्या रंगात) |
||||
राजधानी | कुन्डुझ बाल्ख |
|||
शासनप्रकार | भटक्यांचे साम्राज्य | |||
राष्ट्रप्रमुख | ४३०/४४०-४९० खिंगिल ४९०/५००-५१५ तोरमन ५१५-५२८ मिहिरकुल |
|||
अधिकृत भाषा | मध्य बॅक्ट्रियन, गांधारी, सोग्डियन, ख्वारेझ्मी, संस्कृत, तुर्की | |||
धर्म | हिंदू, बौद्ध, झोराष्ट्रियन |
हफथाली लोक हे मध्य आशियातील लोक होते. इसवी सनाच्या पाचव्या शतकात त्यांनी दक्षिणेकडे व पश्चिमेकडे विस्तार करून गुप्त व सासानिद या प्रबळ सत्तांचा पराभव केला. उत्तर भारतावर पाचव्या शतकात आक्रमण करणारे श्वेत हूण हे बहुदा हफ्थाली असावेत परंतु त्यांच्यातील संबंध ज्ञात नाही.