सफावी घराणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इराणचे सफावी घराणे
سلسلهٔ صفويان
Timurid.svg 
Blank.png
इ.स. १५०१इ.स. १७३६ Blank.png  
Blank.png  
Ottoman flag.svg  
Ottoman flag.svg  
Ottoman flag.svg
Safavid Flag.svgइ.स.च्या १७व्या शतकातील सफावी घराण्याचा झेंडा Lion and Sun Emblem of Persia.svgचिन्ह
Jomann Imperium Periscum.jpg
राजधानी * तबरिझ (इ.स. १५०१-५५)
शासनप्रकार राजेशाही
अधिकृत भाषा फारसी
इतर भाषा अझरबैजानी

सफावी घराणे (फारसी: سلسلهٔ صفويان ; अझरबैजानी: صفویل) हे मध्ययुगीन इराणमधील राजघराणे होते. यांनी इराणमध्ये शिया इस्लाम प्रस्थापित केला. इ.स. १५०१ ते इ.स. १७२२ या काळात या घराण्याने इराणवर राज्य केले.