शेरशाह सूरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शेरशाह सूरी

शेरशहा सूरी हा दिल्ली सल्तनतीचा सुलतान होता. याने काबूल ते कोलकाता या रस्त्याच्या बांधकामाचे काम हाती घेतले. हा रस्ता आज भारताचा राष्ट्रीय महामार्ग क्र १ अथवा ग्रांट ट्रंक रोड या नावाने ओळखला जातो.