Jump to content

बेल्जियन वसाहती साम्राज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बेल्जियन वसाहती साम्राज्य
' – '
ध्वज


बेल्जियन वसाहती साम्राज्य म्हणजे बेल्जियमच्या १९०१ ते १९६२ या काळातील तीन वसाहती: बेल्जियन कॉंगो (सध्याचे कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक), बुरुंडीर्‍वान्डा. या साम्राज्यात मूळ जमीन २% तर वसाहती ९८% असे असमान वितरण होते. बेल्जियन कॉंगो ही बेल्जियमचा राजा लियोपोल्ड दुसरा याची वैयक्तिक जमीन होती.