फ्रेंच वसाहती साम्राज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

फ्रेंच वसाहती साम्राज्य म्हणजे १७व्या शतकापासून ते १९६० च्या दशकापर्यंतच्या फ्रान्सच्या अधिपत्याखालील प्रदेश. १९व्या व २०व्या शतकात हे साम्राज्य क्षेत्रफळानुसार ब्रिटिश साम्राज्यानंतरचे दुसरे साम्राज्य होते. १९२० ते १९३० या काळात या साम्राज्याने १२,३४७,००० चौ.किमी. क्षेत्र व्यापले होते. यामुळेच फ्रेंच भाषा जगभर बोलली जाते.

फ्रेंच वसाहती, मांडलिक देश, संरक्षित देश व अन्य प्रशासित देश[संपादन]

फ्रेंच वसाहती साम्राज्याची वाढ

(अजुनही फ्रान्सच्या ताब्यातील देश ठळक अक्षरात)

अमेरिका[संपादन]

उत्तर अमेरिका[संपादन]

न्यू फ्रान्स

करेबियन बेटे[संपादन]

दक्षिण अमेरिका[संपादन]

आफ्रिका[संपादन]

उत्तर आफ्रिका[संपादन]

पश्चिम आफ्रिका[संपादन]