हुमायूँ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हुमायूँ

हुमायूँ एक मोगल सम्राट होता. त्याचे नाव नसरुद्दीन हुमायूँ होते. त्यांचा जन्म ६ मार्च १५०८ला झाला होता. त्याच्या जीवनावर हुमायूँनामा हे पुस्तक प्रसिद्ध आहे, ते त्याची बहीण गुलबदन हिने लिहीले होते. हुमायूँचे भारतावर १५३०-१५४० व १५५५-१५५६ साली शासन होते. त्याचा मृत्यु २२ फेब्रुवारी १५५६ला झाला. तो ग्रंथालयात हातात पुस्तके घेऊन चालताना नमाजाची बाग ऐकल्यावर वाकताना पाय अडकून पायऱ्यावरून कोसळला व ३ दिवसांनी मृत्यु झाला.

हुमायूनची कबर

हुमायूँ
जन्म: 7 March 1508 मृत्यु: 22 February 1556

साचा:S-reg

मागील
बाबर
मुघल सम्राट
१५३०–१५३९
पुढील
शेरशाह सूरी
(दिल्लीचा शाह))
मागील
मुहम्मद आदिल शाह
(दिल्लीचा शाह))
मुघल सम्राट
१५५५–१५५६
पुढील
अकबर